राजीव कुमार यांनी दिल्लीतून निवडणूक लढवावी! – केजरीवाल

राजीव कुमार यांनी दिल्लीतून निवडणूक लढवावी! – केजरीवाल

दिल्लीत खुलेआम पैशांचे वाटप सुरू आहे. निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई करत नाही, मात्र मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार केवळ राजकारण करत आहेत. ते 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर त्यांना नोकरीची गरज आहे, असे सांगताना राजीव कुमार यांनी ज्या प्रकारे आयोगाचे नुकसान केले आहे तसे कोणीही केलेले नाही. त्यांना हवे असल्यास ते दिल्ली विधानसभेच्या कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात, अशा शब्दांत आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;