दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजारात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजारात महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादरच्या स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ आणि स्व. सुदाम मंडलिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 118 फुल विव्रेत्यांनी रक्तदान केले.

मुंबईसह राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या माध्यमातून दादर फुलबाजारात या रक्तदान शिबिराचे आयोजन कsले होते. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेत्या विशाखा राऊत, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभाग संघटिका श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका प्रीती पाटणकर, उपविभागप्रमुख यशवंत विचले, शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, सुनील मोरे, पुष्पांजली पतपेढीचे अध्यक्ष निखिल भोईटे, माधवी जोशी, बाळासाहेब पळशीकर, रिमा पारकर, कन्यना पालेकर, मंडळाचे अध्यक्ष शिवराज मंडलिक, उपाध्यक्ष अविराज पवार, सचिव अजय काwशाले, खजिनदार मच्छिंद्र शेलार, कार्याध्यय प्रकाश बुचके, संचालक रामदास भोसले, चंद्रकांत हुलवळे, मनोज कुंडे, प्रवीण शेटे, अजय खाडे, गणेश शेरकर, प्रवीण कुंडे, बापूसो लोके, तुषार भोसले, हरिदास मांजर्डेकर, किशोर भगत, दादाभाऊ येणारे, राजेंद्र पवार, राजेंद्र बोचरे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;