मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

मुंबई विभाग क्र. 8 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग प्र. 8 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

घाटकोपर पूर्व विधानसभा

उपविभागप्रमुख – अजित गुजर (शाखा प्र. 125, 131), विधानसभा समन्वयक – विजय चपटे (शाखा प्र.125, 130, 131), शाखाप्रमुख – महेंद्र भुते (शाखा प्र.130), शाखाप्रमुख – विशाल चावक (शाखा प्र.131), शाखा समन्वयक – राजेश खरात (शाखा प्र.131), शाखा संघटक – ज्योती काळे (शाखा प्र.125), शाखा संघटक – निशिता जोशी (शाखा प्र.133), शाखा समन्वयक – शालिनी जाधव (शाखा प्र. 125), शाखा समन्वयक – विटा दासरी (शाखा प्र. 133).

घाटकोपर पश्चिम विधानसभा

विधानसभाप्रमुख घाटकोपर पश्चिम – मेघा सावंत, विधानसभा संघटक – श्रद्धा नाटेकर (शाखा प्र.125, 133), विधानसभा समन्वयक – मृणाली राठोड (शाखा प्र.128, 129), विधानसभा सहसंघटक – सुमंगल तेली (शाखा प्र.128, 129), शाखा संघटक – सविता भोजने (शाखा प्र.128), शाखा संघटक – श्वेता कानसे (शाखा प्र.129), शाखा समन्वयक – मीनाक्षी गुरव (शाखा प्र.123), शाखा समन्वयक – प्रतिभा राणे (शाखा प्र.128).

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा

विधानसभा संघटक – सिद्धार्थ उस्तुरे (शाखा प्र.136, 137), विधानसभा संघटक – कुंडलिक ठाकर (शाखा प्र.138, 140), विधानसभा समन्वयक – गणेश वाव्हळ (शाखा प्र.134, 136, 137, 138), विधानसभा सहसंघटक – रमेश कोळी (शाखा प्र.139, 141), उपविभाग समन्वयक – उमाजी साळवी (शाखा प्र.134, 135), शाखाप्रमुख – रब्बान (मुबारक) शेख (शाखा प्र.134), शाखाप्रमुख – हर्षल उस्तुरे (शाखा प्र.136)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;