महाकुंभमध्ये पुन्हा तंबूंना आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

महाकुंभमध्ये पुन्हा तंबूंना आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

महाकुंभमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सेक्टर 22 मधील तंबूंना ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत अनेक तंबू जळू खाक झाले.

छतनाग घाट आणि नागेश्वर घाटच्या मध्यभागी असलेल्या सेक्टर 22 परिसरात गुरुवारी दुपारी अचानक तंबूत आग लागली. आग पाहून तंबूतील भक्त तात्काळ आपापल्या तंबूतून बाहेर पळाले आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;