‘डॉन-3’मध्ये विक्रांत खलनायक

‘डॉन-3’मध्ये विक्रांत खलनायक

फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणाऱ्या ‘डॉन-3’ या चित्रपटात विक्रांत मॅसी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतु चित्रपट निर्मात्याकडून अद्याप अधिपृत घोषणा करण्यात आली नाही. 1978 साली प्रदर्शित झालेल्या डॉनमध्ये अमिताभ बच्चन तर 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या दुसऱया भागात शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती. ‘डॉन-3’मध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;