शाहिद कपूरने खरेदी केली 4.4 कोटींची मर्सिडीज
On
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने जीएलएस 600 ही मर्सिडीज कार खरेदी केली. या कारची किंमत 4.4 कोटी रुपये इतकी आहे. ही कार हिंदुस्थानातील पहिली मेबॅक जीएलएस600 नाईट सीरीज मॉडल असून एक लिमिटेड एडिशन मॉडल आहे. या कारमध्ये 4.0 लिटरचे ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही8 इंजिन दिले असून ते 550 बीएचपीचे पॉवर आणि 770 एनएमचे टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. शाहिद कपूरला लक्झरी कार आणि बाईक्सचे प्रचंड वेड आहे. त्याच्याकडे वेगवेगळे कलेक्शन आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List