Photo – पॅरिस फॅशन वीक मधील सोनम कपूरचा लूक चर्चेत

Photo – पॅरिस फॅशन वीक मधील सोनम कपूरचा लूक चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या लूक आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.आता देखील सोनम तिच्या हटके लुकमुळे चर्चेत आली आहे. सोनम नुकतीच पॅरिसमधील ‘डायर हॉट कॉउचर स्प्रिंग समरवेअर 2025’ मध्ये सहभागी झाली.यावेळी इंस्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.   

या शोमध्ये सोनम फ्रेंच लक्झरी हाऊसची ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून सहभागी झाली होती.

यावेळी सोनम काळ्या रंगाच्या पोशाखात दिसली. त्यावर तिने फरी जॅकेट घेतले होते.

सोनम कपूरच्या केसांकडे पाहिले असता तिच्या केसात काळ्या रंगाचा गजरा दिसतोय. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री सोनम कपूर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोनमचा हा रॉयल लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. चाहते तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;