इस्रोची आज नवी मोहीम लाँच होणार

इस्रोची आज नवी मोहीम लाँच होणार

हिंदुस्थान अवकाशात आणखी एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोची 100 वी ‘जीएसएलव्ही- एफ 15’ मोहीम बुधवार 29 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाईल. 27 तासांचे काऊंटडाऊन पूर्ण केल्यानंतर रॉकेट उपग्रह घेऊन उड्डाण करेल.

इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही नारायणन यांची ही पहिली मोहीम आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेले ‘जीएसएलव्ही- एफ 15’ रॉकेट एनव्हीएस -02 उपग्रह भू-सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करेल. इस्रोने ‘एक्स’ या आपल्या सोशल मीडियाने हँडलवर  माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;