राष्ट्रवादी पक्ष,  ‘घड्याळ’ कुणाचे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब

राष्ट्रवादी पक्ष,  ‘घड्याळ’ कुणाचे? सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व ‘घड्याळ’ चिन्हाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. कार्यतालिकेतील सुरुवातीच्या प्रकरणांची सुनावणी झाली. मात्र दुपारच्या सत्रात इतर प्रशासकीय कामकाज असल्याचे सांगून न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणासह इतर प्रकरणांची सुनावणी तहकूब केली.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;