हिंदुस्थान आणि चीनवर अधिक जकात कर -ट्रम्प

हिंदुस्थान आणि चीनवर अधिक जकात कर -ट्रम्प

हिंदुस्थान, चीन आणि ब्राझिलसारख्या देशांच्या मालावर अधिक जकात कर लावणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्या यंत्रणेने अमेरिकेला शक्तिशाली आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न बनवले ती यंत्रणा पुन्हा स्वीकारण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले. आज फ्लोरिडातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी सोमवारी पह्नवरून संवाद साधल्याच्या दुसऱयाच दिवशी ट्रम्प यांनी देशाची भूमिका मांडली आहे.

राज्यांना मिळणारी मदत रोखली

अमेरिकेतील राज्यांना मिळणारी सरकारी मदत आणि कर्जे रोखण्याचा आदेशही ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार आज सायंकाळी 5 वाजल्यापासून हा आदेश लागू झाला. मात्र या आदेशामुळे अमेरिकेतील कोणत्या योजनांना फटका बसेल याबाबत मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;