‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ट्विस्ट पाहून नेटकरी म्हणाले ‘बेस्ट सरप्राइज..’
On
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत रेवतीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. लीलाला जाणवतंय की एजे तिच्या प्रेमात आहे.
रेवती आणि यशच्या हळद, मेहंदी, संगीत आणि इतर लग्नाच्या विधींमध्ये एजेची नजर लीलावरून हटतच नाहीये. हे पाहून लीलाला खात्री पटते की एजेचं तिच्यावर प्रेम आहे.
खात्री पटल्यावर ती एजेसमोर एक अट ठेवते की त्याला स्वतःच्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागेल आणि ती कबुली लीलाला एजेकडून ऐकायची आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List