ममता कुलकर्णी बनली संन्यासी
On
अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे. महाकुंभमधील किन्नर आखाडय़ामध्ये संन्यासाची दीक्षा घेतली असून ममता आता महामंडलेश्वर बनली आहे. ममताने यावेळी संपूर्ण रितीरिवाजाप्रमाणे कर्मकांड केले. संगम नदीत पिंडदान केले. त्यानंतर ममताला दुधाने अंघोळ घातली. मंत्रोच्चारात अभिषेक करून तिला महामंडलेश्वर घोषित केले. त्यामुळे आता श्री यामाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणार आहे. अभिषेक केल्यानंतर ममता भावूक झाल्याचे दिसले.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List