गर्डर बसवण्याचे काम रखडले, तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत; प्रवाशांचे ‘मेगा’हाल

गर्डर बसवण्याचे काम रखडले, तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत; प्रवाशांचे ‘मेगा’हाल

कर्नाक पुलावरील गर्डरचे काम पूर्ण हईपर्यंत मध्य रेल्वेवर ब्लॉक सुरूच ठेवण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 5..30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र गर्डरचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने हा ब्लॉक पुढे वाढवण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. यामुळे तिन्ही मार्गाववरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आणि कार्यालयात वेळेत न पोहोचता आल्याने विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, निवृत्त सैनिक यांना रेल्वे स्थानकावर झेंडा वंदन करण्याची वेळ आली.

ब्लॉक पूर्ण होईपर्यंत भायखळा आणि दादर येथून मुख्य मार्गावर आणि वडाळा रोडवरून उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्या सुटणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी, दादर, भायखळा आणि वडाळा रोड येथे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;