Photo – रंगबेरंगी फुलांनी बहरले एम्प्रेस गार्डन; पुणे येथे फ्लॉवर शो2025 चा शुभारंभ

Photo –  रंगबेरंगी फुलांनी बहरले एम्प्रेस गार्डन; पुणे येथे फ्लॉवर शो2025 चा शुभारंभ

सर्व फोटो चंद्रकांत पालकर

या वर्षिहि अ‍ॅग्रि हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे पुण्यात फ्लॉवर शो 2025 फ्लॉवर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे या फ्लॉवर शो 2025 चा शुभारंभ झाला आहे.

जपानी शैलीत बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांच्या रचना आणि विविध प्रकारची झाडे लावली आहेत.

हे प्रदर्शन पाहण्याठी नागरिकांची गर्दी जमली आहे. रंगीबेरंगी फुलांसोबत पुणेकर सेल्फी घेत आहेत.

हे प्रदर्शन 25, 26 आणि 27 जानेवारी सकाळी 9 ते सायं. 7. 30 या वेळेत सुरू राहील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;