ऐश्वर्या रायची नॉर्मल डिलिव्हरी, त्यावर अमिताभ बच्चन यांची जुनी पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर ट्विटरवर एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये बिग बी म्हणले होते, 'नॉर्मल डिलिव्हरी होती... सध्याच्या काळात लोकं सी-सेक्शनला अधिक प्राधान्य देतात. ऐश्वर्याने नॉर्मल डिलिव्हरीची निवड केली.'
पुढे बिग बी म्हणाले, 'असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. अधिक काळ लेबर पेन सहन केल्यानंतर तिने नॉर्मल डिलिव्हरीला प्राधन्य दिलं.'
पुढे बिग बी म्हणाले, मी तिचं म्हणजे ऐश्वर्या राय हिचं कुतौक करेल कायम तिने कोणतील पेनकिलर्स खल्ल्या नाहीत.' असं देखील बिग बी म्हणले होते. पण त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List