ग्लॅमर विश्वातील ‘त्या’ 5 बोल्ड अभिनेत्री, आज आहेत संन्यासी, तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'भूत' सिनेमातून अभिनेत्री बरखा मदान हिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने संन्यास घेतला.
अनघा भोसले हिने देखील इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. देशातील सर्वांत मोठा शो 'अनुपमा' मध्ये तिने काम केलं. पण अखेर अनघा हिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
ममता कुलकर्णी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभनेत्यांसोबत तिने स्क्रिन शेअर केली. त्यानंतर अभिनेत्रीने संन्यास घेतला. शिवाय 12 वर्ष तपस्या देखील केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List