नोकरी! सिव्हिल सर्जनच्या 300 पदांसाठी भरती
On
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सिव्हिल सर्जनसह 300 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सिव्हिल सर्जनच्या 225 पदे तर अन्य 95 पदे अशी 320 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे, तसेच त्याचे वय जास्तीत जास्त 45 वर्षे असायला हवे. उमेदवाराची लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List