बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल

बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल

चित्रपटांमधून ब्रेक घेतल्यानंतर अभिनेत्री नम्रता शिरोडकरने आपला पूर्ण फोकस आपल्या कुटुंबावर केंद्रीत केला आहे. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरला एक मुलगा देखील आहे. 90 चं दशक नम्रता शिरोडकरने आपल्या अभिनयानं चांगलंच गाजवलं.नम्रताने सलमान खान, अजय देवगन, संजय दत्त, अक्षय कुमार, सुनील शेट्टीसह अनेक बड्या अभिनेत्यांसोबत लीड रोड केला.

एका ब्लॉकबास्टर चित्रपटात नम्रता शिरोडकरने सैफ अली खानसोबत देखील भूमिका केली. या चित्रपटामध्ये अजय देवगन आणि मनीषा कोइराला देखील होते.’कच्चे धागे’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात नम्रता शिरोडकर आणि सैफ अली खान यांच्यावर एक गाण चित्रित करण्यात आलं होतं, ते गाणं आज देखील चांगलंच चर्चेत आहे.1994 मध्ये कच्चे धागे हा चित्रपट रिलीज झाला, तो बॉक्स ऑफिसवर बॉकबास्टर ठरला, या चित्रपटातील सर्वच गाणे सुपरहिट होते.या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील एक गाणं सैफ अली खान आणि नम्रता शिरोडकर वर चित्रित करण्यात आलं होतं.’एक जवानी तेरी एक जवानी मेरी’असे या गाण्याचे बोल होते, हे गाणं त्यामध्ये असलेल्या सीन्समुळे चांगलंच चर्चेत आलं. या गाण्यामध्ये नम्रताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.

या गाण्यांच संपूर्ण चित्रीकरण हे बाथरूममध्ये करण्यात आलं. या गाण्यात सैफ अली खान आणि नम्रता शिरोडकरची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली,हे गाण एवढं बोल्ड आहे की त्या काळात लोकांना हे गाणं आपल्या फॅमिलीसोबत पाहाता देखील येत नव्हतं, हे गाणं सुरू झाल्यानंतर चॅनल बदललं जायचं.किंवा टीव्ही थोड्यावेळासाठी बंद करायचे.

पूर्वीच्या काळी व्हिसीआर आणि सीडी प्लेअरवरच जास्त चित्रपट पाहिले जायचे, जेव्हा हे गाण सुरू व्हायचं तेव्हा घरातील स्त्रीया उठून जायच्या, त्यानंतर हे गाणं फॉरवर्ड केलं जायचं, जो हे सर्व करायचा तो देखील लाजायचा. मात्र एकातांमध्ये अनेकजण हे गाण खूप एंजॉय करायचे.  हा चित्रपट बॉक्सऑफिसवर ब्लॉकबास्टर ठरला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;