मोरासारखी शेपटी, पोपटासारखी चोच; सौंदर्य स्पर्धेतील कोंबडीची बातच न्यारी

मोरासारखी शेपटी, पोपटासारखी चोच; सौंदर्य स्पर्धेतील कोंबडीची बातच न्यारी

आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ आणि कर्नाटकात कोंबडय़ाच्या सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत सर्वात सुंदर कोंबडीला पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळते. काही वेळा फ्रीज आणि टीव्हीसारखी बक्षिसे दिली जातात. या कोंबडय़ांची किंमत लाख रुपयांच्या आसपास असते.

सौंदर्य स्पर्धेसाठी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिह्यातील राजुपलेम गावात राहणारे सय्यद बाशा अशा कोंबडय़ा तयार करतात. हे त्यांचे वडिलोपार्जित कार्य आहे. स्वतःच्या शेतात ते पोपटासारखी चोच आणि मोराच्या शेपटी असलेली कोंबडी तयार करतात. या कोंबडीची अंडी हजार रुपयाला विकली जातात.  सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी तीन महिने आधी या कोंबडय़ांना उकडलेली अंडी, काजू आणि बदाम असा खुराक खायला दिला जातो. त्यांच्या कोंबडीने यापूर्वी अनेकदा सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;