खासगी बस अनियंत्रित झाल्याने नाल्यात कोसळली, आठ जणांचा मृत्यू; अनेक जखमी

खासगी बस अनियंत्रित झाल्याने नाल्यात कोसळली, आठ जणांचा मृत्यू; अनेक जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बस नाल्यात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. अपघाताची महिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील बठिंडा परिसरात एक खासगी प्रवासी बस पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर बस नाल्यात कोसळली. स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;