व्हॉट्सअ‍ॅप जुनी ऑपरेटिंग सिस्टम बंद करणार

व्हॉट्सअ‍ॅप जुनी ऑपरेटिंग सिस्टम बंद करणार

व्हॉट्सअ‍ॅप आपली जुनी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच अँड्रॉईडच्या किटकॅट व्हर्जनवर चालणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे दहा वर्षे जुन्या असलेल्या या व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप सेवा 1 जानेवारी 2025 पासून बंद केली जाणार आहे. मेटाच्या मालकीची असलेली व्हॉट्सऍप कंपनी दरवर्षी एक व्हर्जन बंद करते. कंपनीच्या या निर्णयानंतर सॅमसंग गॅलेक्सी एस3, गॅलेक्सी नोट2, गॅलेक्सी एच3, गॅलेक्सी एस3 मिनी, मोटो जी, रेजर एचडी, मोटो ई 2014, सोनी कंपनीचे मोबाईल एक्सपेरिया झेड, एक्सपेरिया एसपी, एक्सपेरिया टी, एक्सपेरिया व्ही, एलजी कंपनीचे मोबाईल ऑप्टिमस जी, नेक्सस 4, जी 2 मिनी, एल 90 या फोनवर व्हॉट्सऍप चालणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;