जर्दाळू मधासोबत खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जर्दाळू मधासोबत खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जर्दाळू खाण्याचे खूप फायदे आहेत, वाळलेल्या जर्दाळूचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात केल्यास अनेक आजार टाळता येतात.त्यामध्ये आवश्यक पोषक घटक असून ते मधासोबत खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो.   हे फळ अत्यंत बहुगुणी आहे.

जर्दाळू मधासोबत खाल्ल्याने हृदय निरोगी राहते आणि पोटही चांगले साफ होते.

पोटॅशियम, फायबर आणि फिनोलिक आणि कॅल्मियमचा भरपूर स्त्रोत असल्यामुळे वाळलेल्या जर्दाळूचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे मधासोबत सेवन केल्याने आरोग्याला अधिक फायदा होतो.

कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील मधामध्ये आढळतात.

उच्च रक्तदाबाची समस्या असली तरीही सुक्या जर्दाळूचे मधासोबत सेवन करू शकता.

जर्दाळूमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

वाळलेल्या जर्दाळूचे मधासोबत सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटही व्यवस्थित साफ होते

सुक्या जर्दाळूसोबत मध खाल्ल्यानंतर शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते.

याशिवाय वाळलेल्या जर्दाळू आणि मधाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;