अमेरिकेच्या एका प्रोजेक्टमुळे दीड लाख घरांना वीज

अमेरिकेच्या एका प्रोजेक्टमुळे दीड लाख घरांना वीज

सौर उर्जेबद्दल आपण ऐकलंय. पण लवकरच हायड्रोजनवर आधारित उर्जेची निर्मिती होणार आहे. अमेरिकेत जगातील पहिले ग्रिड स्केल न्यूक्लियर फ्यूजन वीज प्लांट उभा राहतोय. जर ही योजना कार्यान्वित झाली तर जगात विजेची कमी पडणार नाही. हायड्रोजन आधारित उर्जा ही क्लीन ऊर्जा आहे. सूर्य ज्यापद्धतीने उर्जानिर्मिती करून प्रकाश देतो, अगदी तशाच तंत्राने या प्लँटमधून ऊर्जा निर्मिती होईल.

2030 सालापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल.  जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर कार्बन उत्सर्जन न करता वीज निर्माण करणे शक्य होईल. सुरुवातीला या प्लांटमधून 400  मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्टय आहे. त्यातून दीड लाख घरांना वीज मिळू शकते. कॉमनवेल्थ फ्यूजन सिस्टीम नावाच्या कंपनीचे हे स्टार्टअप आहे. क्लीन एनर्जी असे त्याचे नाव आहे. या प्रकल्पात आघाडीची न्यूक्लिअर फ्युजन कंपनी सीएफएस आणि रिचमंड यांनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;