क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका, मैदानातच इंजिनिअर तरुणाचा करुण मृत्यू

क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका, मैदानातच इंजिनिअर तरुणाचा करुण मृत्यू

क्रिकेट खेळत असताना 31 वर्षीय क्रिकेटरचा हृदयविकाराचा झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आझाद मैदानात घडली. विक्रम अशोक देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून तो पेशाने इंजिनिअर होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

विक्रम हा इंजिनिअर होता आणि एका आयटी कंपनीत काम करत होता. याशिवाय विक्रमला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी तो नियमितपणे आझाद मैदानात स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचा.

रविवारीही तो आझाद मैदानात 25 षटकांचा सामना खेळत होता. सामन्यात विक्रमने सर्वाधिक धावा करत संघाला विजयाच्या जवळ आणलेच होते. मात्र धावा काढत असतानाच तो अचानक जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;