सलमान – ऐश्वर्या निघाले एकत्र फिरायला! फोटो तुफान व्हायरल, नक्की काय आहे फोटोंमागील सत्य?
ब्रेकअप झाल्यानंतर सलमान - ऐश्वर्या यांनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नाही. पण आता एआयच्या मदतीने दोघांचे काही फोटो तयार करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये दोघांनी सारखे कपडे घातले आहेत.
एका फोटोमध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान याला स्कूटीवर फिरवताना दिसत आहे. फोटो फेक असले तरी चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
प्रत्येक कपल एकदा तरी 'गेटवे ऑफ इंडिया' येथे आयस्क्रिमची मजा घेतात. सलमान आणि ऐश्वर्या देखील फोटोमध्ये आयस्क्रिम खाताना दिसत आहेत.
सलमान - ऐश्वर्या दोघांच्या एआय फोटोंवर चाहले प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी दोघांच्या फोटोंवर कमेंट करत म्हणाला, 'पॅरेलल जगातील सलमान - ऐश्वर्या...'
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List