कुठलाही हस्तक्षेप नाही, अभिनेता अल्लू अर्जूनच्या अटकेवर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे स्पष्टीकरण

कुठलाही हस्तक्षेप नाही, अभिनेता अल्लू अर्जूनच्या अटकेवर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे स्पष्टीकरण

अभिनेता अल्लू अर्जूनला पोलसांनी अटक केली होती. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्लू अर्जून प्रकरणी कुठलाही हस्तक्षेप केला गेला नाही, कायदा आपलं काम करेल असे रेड्डी म्हणाले.

हैदराबादमध्ये पुष्पा – 2 चा प्रिमियर पार पडला. त्यावेळी अल्लू अर्जूनही उपस्थित होता. पण यावेळी प्रेक्षकांची एवढी गर्दी झाली होती की तिथे चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तर या महिलेचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जूनला अटक केली होती. यावर मुख्यमंत्री रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली की अल्लू अर्जून अटकेप्रकरणी सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, कायदा आपलं काम करेल आणि संपूर्ण चौकशी होईल असे रेड्डी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;