रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बची धमकी, इंग्रजी नाही तर या भाषेत आला मेसेज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बची धमकी, इंग्रजी नाही तर या भाषेत आला मेसेज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला एका ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील कार्यालयावर बॉम्ब हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. या ईमेलमध्ये रशियन भाषेत संदेश लिहिण्यात आला होता. हा ईमेल नवे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आला होता. ही धमकी प्राप्त झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानची न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.

दरम्यान, या आधी दिल्लीतील काही शाळांना शुक्रवारी धमकीचा ईमेल आहे. ईमेलमधून शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एका आठवड्यात दुसरी घटना

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;