राज्यात खून, दंगली होतायत आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत, संजय राऊत यांनी फटकारले

राज्यात खून, दंगली होतायत आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत, संजय राऊत यांनी फटकारले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील सद्य स्थितीवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

”एक महिना होत आला आहे, तरिही मंत्रीमंडळ बनत नाहीए. महाराष्ट्रात रोज हत्या, गोळीबार, खुनाखूनी सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत.लाज वाटली पाहिजे या सरकारला अजित पवार महाराष्ट्रात काय चाललं आहे आपल्याला माहित आहे का? आणि हे आम्हाला अक्कल शिकवतायत”, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;