‘पुष्पा’ फेम रश्मिका – अल्लू अर्जुन यांचा खास लूक, फोटो तुफान व्हायरल
On
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या साडीच्या पदरावर श्रीवल्ली असं लिहिलं. सिनेमात अभिनेत्री श्रीवल्ली म्हणजे अल्लू अर्जुन याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
रश्मिका हिने निळ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचा हटके लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.
रश्मिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री 'पुष्पा 2' सिनेमा बद्दल नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List