अल्पवयीन मुलांसोबत ठेवले शारिरीक संबंध! पॉर्न स्टार बोनी ब्लुची दोन देशातून हकालपट्टी

अल्पवयीन मुलांसोबत ठेवले शारिरीक संबंध! पॉर्न स्टार बोनी ब्लुची दोन देशातून हकालपट्टी

ब्रिटिश सेक्स वर्कर बोनी ब्लुने हिच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. या सर्व आरोपांवर ब्ल्युने उत्तर दिले आहे. बोनी ब्लु ही सेक्स वर्कर असून ती पॉर्न फिल्म्सही तयार करते. बोनी ब्लुने अल्पवयीन मुलांसोबत पॉर्न फिल्म शूट केल्याचा आरोप होता. यावरून एकच गदारोळ निर्माण झाला आणि सोशल मिडायावर यावर वादही झाला. बोनी ब्लू ही लहान मुलांना लक्ष्य करते आणि अनैतिक गोष्टी करते असा आरोप तिच्यावर झाला. यामुळेच बोनी ब्लुला आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर फिजी देशातून बाहेर हाकलून लावले.

एका पॉडकास्टमध्ये तिने सांगितले की तिने एकदा बाप आणि मुलासोबत एकाचवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. पण तिच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. आपल्यावरील झालेले सर्व आरोप आणि टीका ब्ल्युने फेटाळून लावले आहेत. ब्लुने सांगितलं की, ज्या ज्या तरुणांसोबत मी शारीरिक संबंध ठेवले ते कायदेशीर सज्ञान होते आणि हे संबंध ठेवण्यासाठी त्यांच्यावर मी कुठलीच जबरदस्ती केली नाही. कुठलीही पॉर्न फिल्म शूट करण्यापूर्वी आम्ही तरुणाचे वैध ओळखपत्र तपासतो, त्यानंतर तरुणांना अल्कोहोल टेस्ट करावी लागते आणि शारिरीक संबंधावेळी निरोधही वापरला जातो. याशिवाय पॉर्न फिल्म शूट केली जात नाही असे ब्लुने स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;