गुजरातचे ‘मुन्नाभाई’, 70 हजारांत डिग्री मिळवून दवाखाने उघडले, पोलिसांनी जालिम ‘इलाज’ करत 14 जणांना पकडले
On
गुजरातमध्ये सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) तोतया पथकाला अटक झाल्याचे समोर येऊन 24 तास उलटत तोच आणखी एक बोगस प्रकरण उघडकीस आले आहे. गुजरात पोलिसांनी 14 ‘मुन्नाभाईं’ना अटक केली आहे. पैसे देऊन खोट्या पदव्या मिळवलेल्या या ‘मुन्नाभाईं’नी मोठ मोठे दवाखानेही थाटले होते. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List