गुगलवर ‘या’ गोष्टी सर्च कराल तर तुरुंगाची हवा!
On
गुगलवर विशिष्ट प्रकारची माहिती सर्च केल्यामुळे आपण अडचणीत सापडू शकतो. तुम्ही काय सर्च करता? कुठे सर्च करता यावर लक्ष ठेवण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा असते. शस्त्रास्त्रांची माहिती- गुगलवर बंदूक, तलवार व इतर शस्त्रांसंबंधित माहिती सर्च केली, ते कुठे मिळतात, त्याचा वापर कसा करायचा, अशा प्रकारची माहिती सर्च करणे कायद्याने गुन्हा आहे.त्यासाठी जेलमध्ये जावे लागू शकते.
- बॉम्ब कसा बनवायचा याची माहिती सर्च करणे घातक ठरू शकते.
- हॅकिंग संदर्भात माहिती सर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता.
- बाल गुन्हेगारीशी संबंधित मजकूर सर्च करत असाल तर अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List