Sobhita Dhulipala : नागार्जुनच भावी सून शोभिताला हॉट म्हणालेला, पहा तिचे बिकिनीमधले घायाळ करणारे PHOTOS
अभिनेत्री शोभिता धुलिपाला लवकरच नागार्जुनची सून होणार आहे. आज 4 डिसेंबरला तिचं नागा चैतन्य सोबत लग्न होणार आहे. शोभिताने पारंपारिक पद्धतीने लग्नाची सर्व तयारी केली आहे. तिला पारंपारिक पद्धतीने नागा चैतन्यसोबत सात फेरे घ्यायचे आहेत.
म्हणून तिने सोन्याच्या जरीची कांजीवरम साडी बनवून घेतली आहे. ती नेसून ती विवाहाच्या बोहल्यावर उभी राहणार आहे. या खासगी विवाह सोहळ्यात कुटुंबातील लोक सहभागी होणार आहेत.
लग्नाव्यतिरिक्त शोभिताचा विचार केल्यास ती इमेज खूप बोल्ड आहे. तिचा ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. शोभिताला स्क्रीनवर बिकिनी किंवा इंटीमेट सीन्स देण्यात कुठलीही अडचण नसते. नाइट मॅनेजर या वेबसीरीजमध्ये तिने अनेक रिविलिंग सीन्स दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List