साडीता करीना कपूरचा रॉयल अंदाज, चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणारी करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
साडीत करीना हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्व बेबोच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List