भुवनेश्वरीचे उद्योग, गुन्हे कळत नाहीत इतका बैल अधिपती आहे का? नेटकरी भडकले
झी मराठी वाहिनवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते.
माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले," असं ती चारुहासला म्हणते.
माझं सर्व आयुष्य मी या घरासाठी खर्च केलं. या घरासाठी रक्ताचं पाणी केलं. आता तुम्हीच न्याय करा, माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम," असा सवाल ती सर्वांसमोर चारुहासला करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List