मुंबई, उपनगर, ठाणे, भिवंडीत पुढील पाच दिवस 10 टक्के पाणीकपात; न्यूमॅटिक गेट सिस्टिम दुरुस्तीसाठी निर्णय

मुंबई, उपनगर, ठाणे, भिवंडीत पुढील पाच दिवस 10 टक्के पाणीकपात; न्यूमॅटिक गेट सिस्टिम दुरुस्तीसाठी निर्णय

मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये शनिवारी बिघाड झाला आहे. हे तांत्रिक दुरुस्तीचे काम 1 डिसेंबर 2024 ते 2 डिसेंबर 2024 रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर – उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

1 डिसेंबर 2024 ते दिनांक 5 डिसेंबर 2024 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, ही नम्र विनंती करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;