केसगळतीमुळे करिअरवर परिणाम; बॉलिवूडमधील असे बडे सेलिब्रिटी ज्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं अन् त्यांचं आयुष्यचं बदललं

केसगळतीमुळे करिअरवर परिणाम; बॉलिवूडमधील असे बडे सेलिब्रिटी ज्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं अन् त्यांचं आयुष्यचं बदललं

बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेत्रींनाच स्वत:च्या लूकची किंवा सौंदर्याची काळजी घ्यावी लागते असं नाही, तर अभिनेत्यांनाही त्यांच्या लूकची तेवढीच काळजी घ्यावी लागते. कारण वय वाढतं तसं अनेक गोष्टींबाबत काळजी घेणे अनिर्वाय होतं कारण स्वतःच्या व्यक्तीमत्वाची काळजी घेणे हा मनोरंजन उद्योगाचा नेहमीच महत्त्वाचा भाग आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडमधले असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आवश्यकतेनुसार हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदले. यात सर्वात आधी नाव येत ते ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची. काही लोक अमिताभ बच्चन यांची व्यावहारिकरित्या पूजा करत असले तरी 90 चे दशक त्यांच्या करिअरसाठी चांगला काळ नव्हता.

डोक्यावरील केस कमी झाले झाल्याने केस हळूहळू पातळ होत होते. त्यामुळे त्यांचे बहुतेक चित्रपट फ्लॉप घोषित झाले. अमिताभ बच्चन यांनी 2000 मध्ये हेअर पॅच ट्रीटमेंट केली होती. त्यानंतर त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो मिळाला त्यानंतर मात्र त्यांचे आयुष्य बदलले.

सलमान खान

सलमान खानने देखील हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे. सलमान खान केसगळतीच्या समस्येमुळे हैराण झाला होता. शेवटी सलमानने 2023 मध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं.
सलमानने दुबईत प्रत्यारोपण केल्याचे समजते.

हृतिक रोशन

रिपोर्टनुसार हृतिक रोशनने देखील 2000 मध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं

अक्षय कुमार

अक्षय कुमार ला 40 व्या वर्षी केस गळतीचा त्रास सुरु झाला होता. तेव्हा त्याच्या संपूर्ण डोक्यावर टक्कल पडण्याच्या खुणा होत्या. त्यामुळे केस गळण्यापासून वाचवण्यासाठी त्याने हेअर ट्रान्सप्लांटचा पर्याय निवडला.

कपिल शर्मा

करिअरच्या सुरुवातीच्या काळात कपिलचे केस गळू लागले होते. सुरुवातीच्या काळात आपले करियर बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्याने हेअर ट्रान्सप्लांट केला.

हिमेश रेशमिया

हिमेशच्या आवजासोबतच त्याची टोपीही प्रसिद्ध झाली होती. पण त्याचे खरे कारण होते त्याचे केस गळती. जेव्हा चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. तेव्हा त्याने हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा पर्याय निवडला.

संजय दत्त

 

संजय दत्तला देखील 2000मध्ये केसगळतीची समस्या होती तेव्हा त्यानेही हेअर ट्रान्सप्लांट केले होते.

गोविंदा

 

यानंतर या यादीत नाव येतं ते अभिनेता गोविंदाचे. 2007 मध्ये आलेला ‘पार्टनर’ या चित्रपटाच्या शुटींगवेळी हेअर ट्रान्सप्लांट केलं.

विवेक ओबोरॉय

अभिनेता विवेक ओबोरॉयनेही हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे.

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;