चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर शेख हसीनांचा संताप

चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर शेख हसीनांचा संताप

इस्कॉनचे प्रमुख हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक निवेदन जाहीर करत हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा आणि चितगाव येथे वकिलाचा खून झाल्याच्या घटनेचा निषेध केला आहे.

हिंदू मंदिरांवर हल्ले!

हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याच्या आणि त्यांचे नुकसान करण्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात घडल्या आहेत, अशी माहिती मोदी सरकारने आज राज्यसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वरुण सिंह यांनी ही माहिती सादर केली.

बांगलादेशातून पलायन केलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर खटला चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात त्यांना सादर करा अशी मागणी बांगलादेशच्या अंतरीम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;