Photo – काळ्या रंगाच्या बॉडीफिट ड्रेसमध्ये तेजस्वी प्रकाशचा हॉट लूक
‘बिग बॉस 15’ ची विजेती आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लूकसाठीही प्रसिद्ध आहे. ती कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकतेच इंस्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती काळ्या रंगाच्या बॉडीफिट ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. यामध्ये तिने केस मोकळे सोडले असून चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. यामध्ये तिने आकर्षक पोझ दिल्या आहेत. शिवाय एका फोटोमध्ये ती तिचा प्रियकर अभिनेता करण कुद्रासोबतही पोझ देताना दिसत आहे.


About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List