“प्रसिद्धीसाठी कपडे नाही काढले…मी कम्फर्ट होते कारण…”, न्यूड सीनवर अखेर अभिनेत्रीने मौन सोडलं
एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा चित्रपटातील एक न्यूड व्हिडीओ लिक झाल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. अखेर या अभिनेत्रीने यावर मौन सोडले असून तिने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री दिव्या प्रभा हीचा एका चित्रपटातील न्यूड सीन चांगलाच व्हायरल होत आहे
लिक झालेला हा सीन 'ऑल उई इमॅजीन इज लाईट' या चित्रपटातील आहे. हा सीन लिक झाल्यानंतर तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्यानंतर तिने याबाबत तिचे मत मांडले आहे.
या सिनबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल बोलताना दिव्या म्हणाली की," या प्रकाराला अनेकांनी विरोध केला. यात काही पुरूषही होते, याच मला आनंद आहे. लिक झालेला व्हिडीओ शेअर करणारे फक्त 10 टक्के आहेत. मात्र मला अशा लोकांची मनसिकता समजत नाहीये" असं मत दिव्या प्रभाने मांडलं आहे.
तसेच "मी अशा दृश्यांना चित्रित करण्यास तयार होते आणि मी काम करण्यास कम्फर्टेबल असेल अशी स्क्रिप्ट असेल तरच मी तो चित्रपट साईन करते." असही दिव्या म्हाणाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.








Comment List