सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो CID चे कमबॅक, लवकरच सीझन 2 सुरू होणार

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो CID चे कमबॅक, लवकरच सीझन 2 सुरू होणार

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका सीआयडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर वर्षभरापूर्वी ही मालिका बंद करण्यात आली होती. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे.

सीआयडी 2 मध्ये डीसीपी चित्रोळे हे व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक बीपी सिंग स्वतः ही व्यक्तिरेखेची निभावत आहेत. पहिल्या सिझनमध्येही त्यांनी डीसीपी चित्रोळे व्यक्तिरेखेची साकारली होती, मात्र ती काही एपिसोडपुरती मर्यादीत होती. दुसऱ्या सिझनमध्ये ही व्यक्तिरेखेची दीर्घकाळ राहू शकते.

मालिकेत सर्व जुनी पात्रे परतणार आहेत. एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया आणि अभिजीत पुन्हा एकदा त्यांच्या भूमिका साकारणार आहेत. अलीकडेच या शोचा एक प्रोमोही रिलीज झाला होता. शोचे शूटिंग सध्या सुरू आहे. लवकरच सोनी टीव्हीवर शोचा पहिला भाग पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;