दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलले
On
सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. बुधवारपासून फलाट क्रमांक 10 ऐवजी फलाट क्रमांक ‘9 ए’ आणि फलाट क्रमांक ‘10 ए’ ऐवजी फलाट क्रमांक 10 म्हणून ओळखला जाईल. उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. सध्या दादर स्थानकातून दररोज सुमारे पाच लाख प्रवासी प्रवास करतात.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List