ऐश्वर्या म्हणतेय, कायम स्वतःसाठी उभे रहा…  

ऐश्वर्या म्हणतेय, कायम स्वतःसाठी उभे रहा…  

अभिनेत्री  ऐश्वर्या राय- बच्चन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. मात्र ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. अशातच ‘कायम स्वतःसाठी उभे रहा,’ असा संदेश देणारा ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या स्वतःची बाजू मांडताना दिसत आहे.

 ऐश्वर्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराविषयी भाष्य करताना दिसतेय. त्यात ऐश्वर्याने म्हटलेय की, ‘रस्त्यावर होणाऱ्या छळाचा सामना कसा करावा? त्या नजरांना टाळावे? नाही. सरळ त्या नजरांच्या डोळय़ांत डोळे घालून पाहा. आपली मान कायमच उंच ठेवा. स्त्रीवादी… माझं शरीर…माझी किंमत…तुमच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नका…स्वतःवर संशय घेऊ नका. स्वतःसाठी उभे रहा.  तुमच्या ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका, असे ती एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;