आंध्र प्रदेश सरकार रद्द करू शकते अदानींचा करार

आंध्र प्रदेश सरकार रद्द करू शकते अदानींचा करार

अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे उद्योजक गौतम अदानींना एकामागोमाग झटके बसत असून आता आंध्र प्रदेश सरकारही अदानींसोबतचा करार रद्द करण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश सरकार आणि अदानी समूहाची वीज पंपनी यांच्यात राज्यात वीजपुरवठा करण्याबाबत करार झाला आहे. आंध्र प्रदेश सरकार हा करार रद्द करू शकते. आंध्र प्रदेशातील मागील सरकारकडून अदानींच्या राज्यातील पंत्राटाबद्दलची चौकशी सुरु आहे. त्यात आता अमेरिकेतील लाचखोरी प्रकरण समोर आले आहे. आंध्र प्रदेशातील अधिकाऱयांना अदानींनी पंत्राट मिळवण्यासाठी लाच दिल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकार अदानींसोबतचा करार रद्द करू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;