शाळेची बस खड्डय़ात कोसळून एक विद्यार्थी ठार
On
वर्धा परिसरातील बोर धरण येथे सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस सहलीला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात कोसळली. या विचित्र अपघातात एक विद्यार्थी ठार झाला तर 8 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोकांनी अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना मदत केली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List