Fire In Kalyan – व्हर्टेक्स इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग, जीवितहानी नाही
On
कल्याण-वायले नगर परिसरात असलेल्या व्हर्टेक्स इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील एका फ्लॅटला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List