‘कांतारा’चे कलाकार जखमी
On
कर्नाटकमध्ये सध्या ‘कांतारा चॅप्टर-1’ या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे, परंतु सेटवरून परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक ज्युनिअर कलाकार जखमी झाले. त्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले आहे. जडकलमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना मिनी बसला अपघात झाला.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List