हातात काम नसताना राखी सावंत कमावते कोट्यवधींची माया, दुबईत देखील गडगंज संपत्ती
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. राखील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण राखीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रिपोर्टनुसार, राखी सावंत हिची नेटवर्थ 37 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईत राखीचं स्वतःचं घर देखील आहे. राखी रिऍलिटी शोच्या माध्यमातून कमाई करते.
बिग बॉस तर कधी डान्स शोमध्ये राखी सावंत दिसते. याच शोच्या माध्यमातून राखी कमाई करते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी राखी प्रचंड रॉयल आयुष्य जगते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List