सोन्याच्या दरात वाढ
On
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शेअर बाजाराबरोबरच सोमवारी सोन्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसू शकतो. सोमवारी सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगावात आज 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम रु 82,508, 22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम रु. 76,012 आणि 18 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम रु. 62,192 आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List