छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात एक जवान जखमी
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात रविवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (IED) स्फोटात जिल्हा राखीव रक्षक (DRG)चा एक जवान जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकमामधील रायगुडेम आणि तुमालपाड भागात हा स्फोट झाला.
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी घटनास्थळाहून शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List